Ferfar #9591 · शिवणी
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/86
- Talathi
- सागर संतोष करवा
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. अहिल्यानगर,
लिहून देणार : भाग्यश्री अनिल सावळे रा. शिवणी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/86 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. अहिल्यानगर शाखा मुख्यशाखा अहिल्यानगर तर्फे राजकुमार श्रावण पाईकराव अकोला शाखा तर्फे यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.रेमकेसोलि/कर्जविभाग/701/2026-27 दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.