सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34571 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
15/1
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार :- भजनलाल लेखराजमल पारवाणी यांचे यांचा मौजा खडकी बु.येथील सर्वे नं.15/1 मधील एन.ए.पी.34/खडकी बु./38/1982-83 मधील प्लॉट क्र.7 क्षेत्र 280.25 चौ.मी.जागा यांनी. लिहून घेणार :- शेख जानी शेख अबु कुरेशी यांनी प्लॉट क्र.7 क्षेत्र 280.25 चौ.मी.खरेदी केली खरेदी दस्त क्र.4568/2026 दि.06/08/2026 खरेदी रक्कम.12,40,000/-रुत.