Ferfar #34610 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1/अ/27
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 45h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा तर्फे ब्रान्च मॅनेजर सुधीर गणपतराव भोयर
गहाणखत लिहुन देणार : आशा संतोष वाघमारे ,संतोष रामभाऊ वाघमारे रा. खडकी बु यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5633-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/1/अ/27 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा संतोष वाघमारे ,संतोष रामभाऊ वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.