Ferfar #34618 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/2/5
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खडकी बु. अकोला
गहाणखत लिहुन देणार : प्रवीण रामदास वानखडे ,प्रिया प्रवीण वानखडे रा. खडकी बु यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5054-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3870200.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2/5 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण रामदास वानखडे ,प्रिया प्रवीण वानखडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3870200.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.