Ferfar #34631 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/2/48
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार :- दीपक देवानंद गाडगे यांचा मौजे खडकी बु. येथील सर्वे नं.26/2/प्लॉट नं.48 वर " सूर्या पार्क " या नावाने बांधलेल्या इमारत मधील दुसरा मजला वरील गाळा क्र. 205 बांधकाम क्षेत्र 28.67 चौ.मी. , जागेतील 15.80 चौ.मी. अविभाजित हिस्सासह यांनी.
लिहून घेणार :- अरुणा विपीन पुल्लरवार यांनी यांचा दुसरा मजला वरील गाळा क्र. 205 बांधकाम क्षेत्र 28.67 चौ.मी. , जागेतील 15.80 चौ.मी. अविभाजित हिस्सासह खरेदी केली दस्त क्र.5539/2026 दि.07/10/2026 रक्कम 11,00,000/-रुत.