Ferfar #34656 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2/अ/ब/30
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : दि.अकोला अर्बन को-ऑप बँक लि.अकोला शाखा अकोला
लिहून घेणार : विवेक वसंत जोशी
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/2/अ/ब/30 तपशिल : विवेक वसंत जोशी यांनी अकोला अर्बण बॅक मेन शाखा अकोला कडुन 1170000/- कर्ज घेतले - 21386
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा,क्र.प्र/का/एच.आर.एम.डी./2605/2026-27 दि.21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.