Ferfar #34660 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2/28/क
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : मे.श्रीराम फायनान्स लि.शाखा अकोला
लिहून घेणार : सुधीर जनार्दन तेलगोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 10/2/28/क तपशिल प्रमाणे सुधीर जनार्दन तेलगोटे यानी मे.श्रीराम फायनान्स लि. ब्रॅच अकोला तर्फ अविनाश विठृलराव निंबोळकर यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 31466
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बोजा कमी दुय्यम निबंधक अकोला वर्ग-3 दस्त क्र.3401/2026 दि.09/06/2026 नुसार.