Ferfar #34665 · खडकी बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1/5
- Talathi
- बाळु तुकाराम राठोड
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार :- मिना रामराव घुगे लग्नानंतरचे नांव मिना प्रकाश सागळे यांचा मौजा खडकी बु.शेत सर्वे नं.41/1/ प्लॉट नं.5 वरील " वसंतविला " या नावाने बांधलेले इमारत मधील तिसरा मजला वरील गाळा क्र.302 बांधकाम क्षेत्र 700 चौ.फुट.प्लॉट जागेतील अविभाजित हिस्सासह यांनी.
लिहून घेणार :- ललिता हरिशचंद्र पिसे यांनी तिसरा मजला वरील गाळा क्र.302 बांधकाम क्षेत्र 700 चौ.फुट. प्लॉट जागेतील अविभाजित हिस्सासह.खरेदी केली.दस्त क्र. 4832/2026 दि.24/08/2026 रक्कम 17,50,000/- रुत.