सातबारा Watch

← खडकी बु

Ferfar #34676 · खडकी बु

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1/ब/39
Talathi
बाळु तुकाराम राठोड
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय सिंधू सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला शाखा सिंधी कॅम्प अकोला तर्फे शाखाधिकारी निलेश दिनकर मूळतकर गहाणखत लिहुन देणार : प्रिया संतोष वऱ्हाडे रा. खडकी बु यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5236-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1/ब/39 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिया संतोष वऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.