सातबारा Watch

← शिवापुर

Ferfar #9823 · शिवापुर

अकोला, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-16 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
266/26/अ
Talathi
क्षितीजा संजप देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : गजानन श्रीराम गिते रा. शिवापुर यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5041-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1473997.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266/26/अ क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन श्रीराम गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1473997.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.