सातबारा Watch

← शिवापुर

Ferfar #9826 · शिवापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
184/1
Talathi
क्षितीजा संजप देशमुख
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 )खरेदी लिहुन देणार:- ड्रीम सिटी इन्फ्रा प्रोजेक्ट अकोला भागीदारी संस्था तर्फे भागीदार ,1)मोहम्मद काशिफ इकबाल सुर्या ,2)मोहम्मद शफी अब्दुल रज्जाक सुर्या पक्ष 2 तर्फे कु्मु. )मोहम्मद काशिफ इकबाल सुर्या मौजे शिवापुर येथिल गट/सर्व्हे क्रमांक184/1 या प्‍लॉट वरील ड्रिम सिटी फ्लॅट या नावाने बांधलेल्‍या इमारत मधील तिसर्‍या मजल्‍यावरील फ्लॅट नं. AT-4 बांधकाम क्षेत्र 54.48 चौमी व 22.95 चौमी जागेतील अविभाजित हिस्‍यासह त्यांनी लिहुन घेणार :- विलास विठ्ठलराव देशमुख यांना मौजे शिवापुर गट/सर्व्हे क्रमांक184/1 या प्‍लॉट वरील ड्रिम सिटी फ्लॅट या नावाने बांधलेल्‍या इमारत मधील तिसर्‍या मजल्‍यावरील फ्लॅट नं. AT-4 बांधकाम क्षेत्र 54.48 चौमी व 22.95 चौमी जागेतील अविभाजित हिस्‍यासह त्यांनी दुय्यम निंबधक अकोला 3 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5606/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.