सातबारा Watch

← शिवापुर

Ferfar #9838 · शिवापुर

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
277/2
Talathi
क्षितीजा संजप देशमुख
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : श्रीराम फाइनेंस लिमिटेड शाखा अकोला तर्फे श्री .सागर राजेश गागे लिहून घेणार : अरविंद महादेवराव साबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 277/2 तपशिल : प्रमाणे अरविंद महादेवराव साबळे यानी श्री राम फाइनेंस लिमिटेड तर्फे राहुल दशरत राजगुरे यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 7822 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सहायक दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्र.1871 दि.07/04/2026 प्रमाणे बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.