सातबारा Watch

← शिवापुर

Ferfar #9845 · शिवापुर

अकोला, अकोला · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
217/अ/17
Talathi
क्षितीजा संजप देशमुख
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026अर्जदार अनिल व्यंकटेश कोल्हे, यांनी अर्ज दिला की कै. व्यंकटेश हरीभाउ कोल्हे हे दि.06/07/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.03/03/2026 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 217/अ/17 जुना शेत सर्वे क्र. 80/1 मधील प्लॉट क्र.17 अनिल व्यंकटेश कोल्हे (खाता क्रमांक :-25604) बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. नोटरी मृत्युपत्र नोटरी वकील हरीश एस काकडे रजीस्टर न. 24922 सिरीयल न.09/26 दि.03/04/2026.