सातबारा Watch

← अकोली बु

Ferfar #8659 · अकोली बु

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1/अ/1
Talathi
गायत्री जानराव काकड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मे. कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी चे प्रो.प्रा. श्री पंकज रमेशचंद्र कोठारी यांचे मालकीचे मौजे अकोली बु येथील सर्व्हे नं.१७/१/अ प्लॉट नं १ अकृषक रामाक्रं NAP/४६/ अकोली बु./०३/२०२१-२२ प्रमाणे एकूण क्षेत्र ६१०० चौ मी जागेवर “लोटस ग्रीन” या नावाची इमारत बांधकाम केलेले असून त्यामध्ये प्लॉट नं १ चे ५२६५.८३ चौ मी, प्लॉट नं २ चे २१०.०७ चौ मी पब्लिक अमेनिटी, प्लॉट नं ३ चे ६२४.१० चौ मी ओपन स्पेस पैकी प्लॉट नं १ वर खालील प्रमाणे गाळे पध्दतिने नोंद घेण्यात आली. दुय्य्म निबंधक अकोला-२ जिल्हा अकोला यांचे कडील घोषणापत्र दस्त क्रमांक २५८३ दिनांक-३० /०५ /२०२२ व चूक दुरुस्ती पत्र घोषणापत्र दस्त क्रमांक ४७७० दिनांक-०४ /१० /२०२२ प्रमाणे बिनामोबदला व्यावसायिक दुकाने अक्र, विंग, दुकान क्र, माळा, कारपेट क्षेत्र, अविभाजीत हिस्सा 71., C-2, S1, तळमजला, 31.68, 14.04 72., C-2, S2, तळमजला, 27.03, 11.97 73., C-2, S3, तळमजला, 31.68, 14.04 74., C-2, S4, तळमजला, 21.09, 9.35 75., C-2, S5, तळमजला, 21.09, 9.35 76., C-2, S6, तळमजला, 16.44, 7.28 77., C-2, S7, तळमजला, 18.58, 8.23 78., C-2, S8, तळमजला, 73.23, 32.44 79., C-2, S9, तळमजला, 10.26, 4.54