सातबारा Watch

← अकोली खु

Ferfar #7076 · अकोली खु

अकोला, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
25/13/अ
Talathi
उज्वल शिवदास मानकिकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- सुनिल हरिहर करकरे ,स्मिता सतीश बिटीडकर तर्फे सतिश प्रभाकर बिटोडकर - - -रा. अकोली खु(खाता क्रमांक320) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/13/अ, बिगरशेती क्षेत्र 3.2200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.2200 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रमेश सदाशिव सर्वदे , (खाता क्रमांक :-5865)गट/सर्व्हे क्रमांक 25/13/अ बिगरशेती क्षेत्र 3.2200 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 793 दिनांक 13/02/1998 प्रमाणे रक्कम रुपये 23000 घेऊन खरेदी दिली. तसेच अॅड. प्रमोद कोरडे यांचा दिनांक 09/07/2026 चा ( मालमत्‍तेचा कायदेशीर तपासणी अहवाल) सर्च रिपोर्ट नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.