Ferfar #7080 · अकोली खु
अकोला, अकोला · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/51
- Talathi
- उज्वल शिवदास मानकिकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
मो युनुस मो इसमाईल रा. अकोली खु(खाता क्रमांक2308) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/51, बिगरशेती क्षेत्र 1.5300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5300 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
इंतेसार हसन मुख्तार हसन कुरेशी , (खाता क्रमांक :-5876)गट/सर्व्हे क्रमांक 25/51 बिगरशेती क्षेत्र 1.5300 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4392 दिनांक 16/09/2013 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली. अॅड. सैय्यद बंदे अली मोहम्मद अली यांचे दिनांक24/08/2026 चा कायदेशीर मालमत्तेचा तपासणीअहवाल (सर्च रिपोर्ट) नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.