सातबारा Watch

← चांदुर

Ferfar #8199 · चांदुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1/25
Talathi
गायत्री जानराव काकड
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार:- अजय तुळशीरामजी राठी ,दिलीप देवीचंदजी चौधरी ,पुरुषोत्तम लुनकरणजी मालाणी लिहुन घेणार :शेफाली हरभजनका अजय तुळशीरामजी राठी ,दिलीप देवीचंदजी चौधरी ,पुरुषोत्तम लुनकरणजी मालाणी रा. चांदुर(खाता क्रमांक1899) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/1/25, बिगरशेती क्षेत्र 1.5100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5100 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार शेफाली हरभजनका , (खाता क्रमांक :-3945) यांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5688 दिनांक 05/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.