Ferfar #8205 · चांदुर
अकोला, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा मा क्र आर टी एस-64/चांदूर/16/2026-27
आदेश दिनांक : 19/10/2026
मा तहसीलदार अकोला यांचे आदेश क्र रा मा क्र आर टी एस-64/चांदूर/16/2026-27 दि 19/10/2026 नुसार 151/4, 151/3 मधील खातेदार कालिंदी धर्मनाथ तिहिले एवजी कालींदा धर्मनाथ तिहीले व सेर्वे नं 151/2 कालींदाबाई धर्मनाथ तिहिले एवजी कालींदा धर्मनाथ तिहीले अशी नावात दुरुस्ती करून अभीलेख दुरुस्त करण्यात येत आहे