Ferfar #2291 · गोरेगांव खु
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- संदीप नामदेवराव गावंडे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा अमानखा प्लॉट,अकोला
लिहून घेणार : प्रविण ओकार तायडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : दिनांक 17/02/2016 रोजी विजया बॅक चा प्रविण ओकार तायडे यांच्या नावे र.रु.85000/- कर्ज. - 1618
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचे पत्र BOB/AKOLA/ADV/2026-27 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.