Ferfar #1340 · लाखनवाडा
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/2
- Talathi
- किरण श्रीकृष्ण जायले
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खरेदी घेणार - 1)विजय रामदास धनवाडे 2)अजय वसंतराव मते 3)राहुल रमेश कावळे 4)नितेश कांतीलाल पंडीत
खरेदी देणार - रिता सागर कुटे
यांनी मौजे लाखनवाडा येथील गट नंबर 6/2 क्षेत्र 0.45 हे आर ची शेतजमीन खरेदी घेणार यांना विकत दिली.गावी अर्ज,खरेदी खताची झेरॉक्स दिलेवरून फेरफार घेतला असे.