सातबारा Watch

← कौलखेड जहागीर

Ferfar #1849 · कौलखेड जहागीर

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/4
Talathi
भारती रामेश्‍वर इंगळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : निशांत मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.अकोला शाखा बोरगाव मंजू लिहून घेणार : विठठल आनंदराव तायडे यांनी सर्व्हे क्रमांक : 8/4 तपशिल : 30000 रु दि 19/01/06 - 811 निशांत सह ग्रा पथ संस्था शाखा बो मंजू - 811 विठठल आनंदराव तायडे - 811 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.30/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.