सातबारा Watch

← उमरी प्रगणे बाळापुर

Ferfar #8509 · उमरी प्रगणे बाळापुर

अकोला, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
55/1/50
Talathi
हिम्मत मधुकर चव्हाण
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- महावीरप्रसाद बिसेश्वरप्रसाद अवस्थी (खाता क्रमांक2179) यांचे गट/सर्व्हे क्रमांक55/1/50, बिगरशेती क्षेत्र 0.9400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8812 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जानराव इरभान डाबेराव , (खाता क्रमांक :-6642)गट/सर्व्हे क्रमांक 55/1/50 बिगरशेती क्षेत्र 0.8812 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3098 दिनांक 26/05/1999 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.