Ferfar #8519 · उमरी प्रगणे बाळापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- हिम्मत मधुकर चव्हाण
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : वि.तहसीलदार अकोला यांचे आकारणी बाबत अनुपालन आदेश क्र.रामाक्र./एनएए-48/मौजे उमरी प्र बाळापुर/17/2026-27 दि. 10/09/2026 नुसार
आदेश दिनांक : 10/09/2026
शासन निर्णय ,महसूल व वन विभाग क्र.एनएपी -2025/प्र.क्र.177/जमीन -01/अ , दिनांक :10/02/2026
वि.तहसीलदार अकोला यांचे आकारणी बाबत अनुपालन आदेश क्र.रामाक्र./एनएए-48/मौजे उमरी प्र बाळापुर/17/2026-27 दि. 10/09/2026 तसेच अकोला महानगरपालिका यांचेकडील नियमानुकूल प्रकरण क्रमांक 548/2024-25 दि 11/12/2024 नुसार डिगांबर महादेव जऊरकर यांनी मौजे उमरी प्र बाळापुर शेत सर्वे क्रमांक 39/1 गट नं 130 मधील भूखंड क्र 7 क्षेत्र 97.53 चौ.मी नियमानुकूल करण्यात आले.
1.लिहूण देणार –आनंदा किसन तायडे
लिहूण घेणार –डिगांबर महादेव जऊरकर यांना मौजे उमरी प्र बाळापुर येथील शेत सर्वे क्रमांक 39/1 गट नं 130 मधील भूखंड क्र 7 चे क्षेत्र 97.58 चौ.मी हा दस्त क्र 847 दि. 21/02/1986