सातबारा Watch

← उमरी प्रगणे बाळापुर

Ferfar #8521 · उमरी प्रगणे बाळापुर

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
हिम्मत मधुकर चव्हाण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : वि.तहसीलदार अकोला यांचे आकारणी बाबत अनुपालन आदेश क्र.रामाक्र./एनएए-48/मौजे उमरी प्र बाळापुर/61/2026-27 दि. 12/10/2026 नुसार आदेश दिनांक : 12/10/2026 शासन निर्णय ,महसूल व वन विभाग क्र.एनएपी -2025/प्र.क्र.177/जमीन -01/अ , दिनांक :10/02/2026 वि.तहसीलदार अकोला यांचे आकारणी बाबत अनुपालन आदेश क्र.रामाक्र./एनएए-48/मौजे उमरी प्र बाळापुर/61/2026-27 दि.12/10/2026 तसेच अकोला महानगरपालिका यांचेकडील नियमानुकूल प्रकरण क्रमांक 1033/2024-25 दि 07/03/2025 नुसार राजेश दामोदर दांदळे यांनी मौजे उमरी प्र बाळापुर शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 मधील भूखंड क्र 49 क्षेत्र 67.36 चौ.मी नियमानुकूल करण्‍यात आले. 1.लिहूण देणार-ब्रिजमोहन बिहारीलाल अग्रवाल व इतर 15 लिहूण घेणार – विजय नारायण पाटील व इतर 12 यांना मौजे उमरी येथील शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 क्षेत्र- 0.81 हे.आर हा दस्त क्र 3083 दि. 13/04/1978 2. आपसी वाटणी पत्र - विजय नारायण पाटील व इतर 12 यांना मौजे उमरी येथील शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 क्षेत्र- 0.81 हे.आर हा दस्त क्र 3086 दि. 13/04/1978 3.लिहूण देणार-विजय नारायण पाटील लिहूण घेणार – नारायणराव शंकरराव देशमुख यांना मौजे उमरी येथील शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 मधील भुखंड क्रं 49 क्षेत्र-130.06 चौ.मी.हा दस्त क्र 6812 दि. 13/12/1979 4.लिहूण देणार – नारायणराव शंकरराव देशमुख लिहूण घेणार –शांताराम श्रीराम गमे यांना मौजे उमरी येथील शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 मधील भुखंड क्रं 49 क्षेत्र-130.06 चौ.मी.हा दस्त क्र 7451 दि. 21/08/1982 5.लिहूण देणार – शांताराम श्रीराम गमे लिहूण घेणार –यादवराव लोळी घोगरे यांना मौजे उमरी येथील शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 मधील भुखंड क्रं 49 क्षेत्र-130.06 चौ.मी. हा दस्त क्र 7609 दि. 07/09/1982 6.लिहूण देणार – यादवराव लोळी घोगरे लिहूण घेणार –प्रभाकर श्रीरंग मोहोड यांना मौजे उमरी येथील शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 मधील भुखंड क्रं 49 क्षेत्र-130.06 चौ.मी.हा दस्त क्र 2075 दि. 19/05/2010 7.लिहूण देणार – प्रभाकर श्रीरंग मोहोड व कुमुद प्रभाकर मोहोड लिहूण घेणार –उषा गजानन डोसे यांना मौजे उमरी येथील शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 मधील भुखंड क्रं 49 चे निम्मे क्षेत्र 67.37 चौ.मी.हा दस्त क्र 3668 दि. 25/06/2012 8.लिहूण देणार – उषा गजानन डोसे लिहूण घेणार –राजेश दामोदर दांदळे यांना मौजे उमरी येथील शेत सर्वे क्रमांक 41 गट नं 133 मधील भुखंड क्रं 49 चे निम्मे क्षेत्र 67.37 चौ.मी.हा दस्त क्र 4653 दि. 07/12/2017