सातबारा Watch

← उमरी प्रगणे बाळापुर

Ferfar #8523 · उमरी प्रगणे बाळापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1/6
Talathi
हिम्मत मधुकर चव्हाण
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खरेदीखत: लिहुन देणार- अविनाश प्रकाश खोद्रे रा.अग्रवाल लेआऊट ,मोठी उमरी अकोला लिहुन घेणार-सुनिता गजानन सनगाळे व गजानन शेषराव सनगाळे रा.चोहट्टा बाजार ता.अकोट जि.अकोला यांनी मौज उमरी प्र बाळापुर येथील शेत सर्व्‍हे क्रं 40/1/6 मधील " ग्‍यानेश्‍वर हाईट्स- ए " मधील मधिल दुसरा मजला गाळा क्रमांक 201 बांधकाम क्षेत्र 53.72 चौ.मी व जागेतील 17.50 चौ.मी अविभाज्‍य हिस्‍सा सह.दु.नि.अकोला -1 दस्‍त क्रं 5086-2026 दि 15/10/2026 नुसार रक्कम 11,00,000/-रु खरेदी केला.