सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31432 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
8/1/क/11/2/9
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 खरेदी देणार:- निलिमा जगदिश भडांगे यानी सर्व्हे नंबर 8/1/क/11/2 प्लॉट क्र. 9 क्षेत्र 664 चौ.मी मधील सातवामजला वरील गाळा क्र - 701 बांधकाम क्षेत्र 48.88 चौ.मी व जागेमधील 21.26 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी खरेदी घेणार:- सरिता प्रशांत लाजुरकर यांना दुय्यम निबंधक 2 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3124/2026 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2950000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.