Ferfar #31443 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/129
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गौरक्षण रोड, अकोला
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी विश्वास सांगळे रा. मलकापुर यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5082-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/129 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी विश्वास सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.