Ferfar #31447 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/3/1/2
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
कर्ज देणार:- दि अकोला अर्बन को ऑफ बँक अकोला शाखा ताजनापेठ अकोला
कर्ज घेणार: अनघा रविंद्र देशमुख यानी सर्व्हे नंबर 3/3 प्लॉट क्र. 1/2 क्षेत्र 907 चौ.मी मधील गाळा क्र 204 दुसरा मजला बांधकाम क्षेत्र 81.30 चौ.मी व जागेमधील 32.26 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी दि अकोला अर्बन को ऑफ बँक अकोला शाखा ताजनापेठ अकोला
याचे कडील दस्त क्रमाक 4697 /2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्जासाठी गहान. दिला