Ferfar #31461 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/ड/7
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खरेदी देणार:-बालाजी बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फ भागीदार प्रेरणा विनय थावरानी व विनय बालमुकुंद थावरानी huf तर्फ कर्ता विनय बालमुकुंद थावरानी, यानी सर्व्हे नंबर 8/1ड प्लॉट क्र. 7 क्षेत्र 594 चौ.मी मधील पाचवामजला वरील गाळा क्र -503 बांधकाम क्षेत्र 67.30 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 80.39 व जागेमधील 25.89 चौ.मी अविभाज्य हिस्सा
त्यानी
खरेदी घेणार:-लालचंद रामचंद्र भैया व वैभव लालचंद भैया यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4182/2026 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2865000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.
खरेदी देणार:-बालाजी बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फ भागीदार प्रेरणा विनय थावरानी व विनय बालमुकुंद थावरानी huf तर्फ कर्ता विनय बालमुकुंद थावरानी, यानी सर्व्हे नंबर 8/1ड प्लॉट क्र. 7 क्षेत्र 594 चौ.मी मधील पहिलामजला वरील गाळा क्र -102 बांधकाम क्षेत्र 67.30 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 80.39 व जागेमधील 25.89 चौ.मी अविभाज्य हिस्सा
त्यानी
खरेदी घेणार:-शर्वरी सुधीर महाजन व सुधीर मुकुंद महाजन यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4357/2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2865000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.