सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31462 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1/ड/7
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 कर्ज देणार:- पंजाब नॅशनल बँक शाखा अकोला कर्ज घेणार: शर्वरी सुधीर महाजन व सुधीर मुकुंद महाजन यानी सर्व्हे नंबर 8/1ड प्लॉट क्र. 7 क्षेत्र 594 चौ.मी मधील पहिलामजला वरील गाळा क्र -102 बांधकाम क्षेत्र 67.30 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 80.39 व जागेमधील 25.89 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी पंजाब नॅशनल बँक शाखा अकोला याचे कडील दस्त क्रमाक 4363 /2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4550000/- कर्जासाठी गहान. दिला