Ferfar #31483 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/ब/14
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार:-
भास्कर ईंश्वरसिंग शिंदे . ,रीतेश रमेश मिरजापुरे - - -रा. मलकापुर(खाता क्रमांक25135) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/ब/14, बिगरशेती क्षेत्र 2.9400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.9400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सचिन पृथ्वीराज लांजेवार - - -, (खाता क्रमांक :-25815)गट/सर्व्हे क्रमांक 58/ब/14 बिगरशेती क्षेत्र 2.9400 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4909 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
रीतेश रमेश मिरजापुरे यांनी आपला सामाईक मधील हिस्सा सचिन पृथ्वीराज लांजेवार यांना विकला व भास्कर ईंश्वरसिंग शिंदे HUF यांनी त्याला
संमती दिली.