Ferfar #31493 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/ब/1
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रामाक्र/आरटीएस-64/मलकापुर/1745/2025-26
आदेश दिनांक : 26/10/2026
मा.उपनिबंधक सहकारी संस्था तालुका अकोला यांचे जा क्र. ताउनिअको/ वि/आसरा गुह.सह.स/अवसायन आदेश /278/2024 दिनांक 20/02/2024
यांचे पत्रा प्रमाणे आसरा को -ऑप हाउसिंग सोसा लि.अकोला र.नं.353 या संस्थेवर ज्योती रुपलालजी मलिये अवसायक आसरा को -ऑप हाउसिंग सोसा लि.अकोला र.नं.353 ता,जि.अकोला यांची नियुवती केली. नायब तहसीलदार अकोला याच्या आदेशाने प्लॉट क्र 1 2,3,6,9,10,15 वर
आदेशाने क्रमाक्र रामाक्र/आरटीएस-64/मलकापुर/1745/2025-26 दिनांक 26/10/2026 प्रमाणे फेरफार घेण्यात आला.