सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31500 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
7/2/8/2/2
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खरेदी देणार:-विशाल केशवराव चव्हाण,रत्नमाला केशवराव चव्हाण यांचा मौजे मलकापूर येथिल सर्वे क्र.7/2/8/2 प्लॉट क्र.2 क्षेत्र 469 चौ.मी मधील पहिल्या मजल्या वरील गाळा क्र. -107 बांधकाम क्षेत्र 59.47 चौ.मी व जागेमधील 13.27 चौ.मी चा अविभाज्य हिस्सा त्यानी. खरेदी घेणार:- राजेश शरदराव जोशी यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 2274/2026 दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले