Ferfar #31501 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/ब/12
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
खरेदी देणार:- कविता मधुकर ढगे याचा मौजे मलकापूर येथिल सर्व्हे नंबर 18/ब प्लॉट क्र. 12 क्षेत्र 174 चौ.मी मधील ग्राउंडमजला (तळमजला) वरील गाळा क्र जी- 2 बांधकाम क्षेत्र 53.90 चौ.मी व जागेमधील 24.16 चौ.मी चा अविभाजित हिस्सा त्यानी.
खरेदी घेणार:-वैष्णवी विकास दातकर यांना दुय्यम निबंधक 3 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4441/2026 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.