Ferfar #31511 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/क/11/2/45
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खरेदी देणार:-प्रमोद विठ्ठलराव बुरकले यानी सर्व्हे नंबर 8/1/क/11/2 प्लॉट क्र.45 क्षेत्र 464 चौ.मी मधील पहिलामजला वरील गाळा क्र ए -4 बांधकाम क्षेत्र 54.59 चौ मी व जागेतील अविभाज्य हिस्सा त्यानी
खरेदी घेणार:-छाया दिपक राऊत यांना दुय्यम निबंधक 3 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 5912/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1810000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले .