सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31530 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1/1/अ
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : दि यवतमाळ अर्बन को-ऑप बँक लि. यवतमाळ शाखा अकोला लिहून घेणार : श्याम भास्करराव शिदड यांनी सर्व्हे क्रमांक : 28/1/1/अ तपशिल : श्याम भास्करराव शिदड यानी दुकानं क्र -6 बांधकाम क्षेत्र 236,52 चौफुट व जागेमधील अविभाज्य हिस्सा त्यानी दि यवतमाळ अर्बन को-ऑप बँक लि. यवतमाळ शाखा अकोला याचे कडील दस्त क्रमाक 4483/2023 दिनांक 20/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्जासाठी गहान. दिला - 26765 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दस्तऐवज क्र.5066 दिनांक 18/12/2024 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.