सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31547 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/1/क/11/2/47
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 कर्ज देणार:- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अकोला शाखा गोरक्षण रोड अकोला कर्ज घेणार: भुषण पुरुषोत्तम राठी यानी सर्व्हे नंबर 8/1/क/11/2 प्लॉट क्र.47 क्षेत्र 465 चौ.मी मधील चवथामजल्या वरील गाळा क्र. -403 बांधकाम क्षेत्र 85.95 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 110.368 चौ.मी व जागेमधील 39.97 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अकोला शाखा गोरक्षण रोड अकोला याचे कडील दस्त क्रमाक 4475 /2025 दिनांक 26/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2960000/- कर्जासाठी गहान. दिला कर्ज देणार:- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अकोला शाखा गोरक्षण रोड अकोला कर्ज घेणार: सदानंद रामदास ढोरे यानी सर्व्हे नंबर 8/1/क/11/2 प्लॉट क्र.47 क्षेत्र 465 चौ.मी मधील तिसरामजल्या वरील गाळा क्र. -301 बांधकाम क्षेत्र 58.09 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 72.278 चौ.मी व जागेमधील 26.17 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अकोला शाखा गोरक्षण रोड अकोला याचे कडील दस्त क्रमाक 3746 /2025 दिनांक 18/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्जासाठी गहान. दिला