सातबारा Watch

← विरवाडा

Ferfar #1238 · विरवाडा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
संतोष रामकृष्‍ण सामुद्रे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : बैक ऑफ बडोदा शा भटोरी ता मुर्तिजापुर, जि अकोला लिहुन देणार : ज्ञानेश्वर पांडुरंग मोटे रा. विरवाडा गट नंबर/ सर्वे नंबर 25 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर पांडुरंग मोटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.