Ferfar #1241 · विरवाडा
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152
- Talathi
- संतोष रामकृष्ण सामुद्रे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : से स सो सोलर कर्ज मध्यमुदती कर्ज ता अकोला, जि अकोला
लिहुन देणार : गणेश वसंता गावंडे रा. विरवाडा गट नंबर/ सर्वे नंबर 152 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 179000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वसंता गावंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 179000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.