सातबारा Watch

← विरवाडा

Ferfar #1242 · विरवाडा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
संतोष रामकृष्‍ण सामुद्रे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बैक ऑफ बडोदा शा भटोरी ता मुर्तिजापुर, जि अकोला लिहुन देणार : तेजराव रामचंद्र आठवले रा. विरवाडा गट नंबर/ सर्वे नंबर 99 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.78 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजराव रामचंद्र आठवले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.