सातबारा Watch

← मुंगशी

Ferfar #370 · मुंगशी

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
संतोष रामकृष्‍ण सामुद्रे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बैक ऑफ बडोदा शा भटोरी ता मुर्तिजापुर, जिअकोला लिहुन देणार : सुनिल राजाराम गवई रा. मुंगशी गट नंबर/ सर्वे नंबर 36 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल राजाराम गवई , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.