Ferfar #986 · घुंगशी
मुर्तिजापूर, अकोला · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : बैक ऑफ बडोदा शा मुर्तिजापुर जि अकोला, जि अकोला
लिहुन देणार : प्रितेश प्रमोद देशमुख रा. घुंगशी गट नंबर/ सर्वे नंबर 28, 46 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.94 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रितेश प्रमोद देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.