Ferfar #1759 · सांगवा
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- संतोष रामकृष्ण सामुद्रे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : बैक ऑफ बडोदा शा भटोरी ता मुर्तिजापुर जि अकोला, जि अकोला
लिहुन देणार : गौरव विजय तिवारे रा. सांगवा गट नंबर/ सर्वे नंबर 189 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव विजय तिवारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.