सातबारा Watch

← सांगवा

Ferfar #1761 · सांगवा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
संतोष रामकृष्‍ण सामुद्रे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअरवेल खातेदार – अंकुश गजानन धर्माळे - मौजे – सांगवा - येथील गट क्र 288 या मध्ये एक नविन बोअरवेल खोदली आहे करीता अर्जदाराचे अर्जा नुसार मोका पाहणी करुण 7/12 वर इतर अधीकारात एक नविन बोअरवेल बाबत फेरफार नोद घेण्यात आली आहे