Ferfar #1935 · पारद
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- विरेंद्र दुर्गादास वानखडे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा भटोरी ता.मू्र्तिजापूर जि अकोला
लिहून देणार : विलास प्रकाश गवई रा.पारद ता मुर्तिजापूर जि अकोला गट क्र 71 क्षेत्र 0.41 हेक्टर आर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भटोरी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.