सातबारा Watch

← पारद

Ferfar #1936 · पारद

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
विरेंद्र दुर्गादास वानखडे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा भटोरी ता.मू्र्तिजापूर जि अकोला लिहून देणार : सुमित नंदकिशोर दशरथी रा.पारद ता मुर्तिजापूर जि अकोला गट क्र 81 क्षेत्र 1.72 हेक्टर आर यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा भटोरी यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.