सातबारा Watch

← दुर्गवाडा

Ferfar #1593 · दुर्गवाडा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
गजानन जानरावजी उन्‍होने
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को-ऑप बॅंक लि अकोला ता मुर्तिजापुर, जि अकोला लिहुन देणार : सचिन पंजाबराव खोकले रा. दुर्गवाडा गट नंबर/ सर्वे नंबर 79 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन पंजाबराव खोकले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.