सातबारा Watch

← खापरवाडा

Ferfar #1536 · खापरवाडा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
रेणुका अरविंद उंबरकर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : सचिव सेवा सह संस्था मर्या खापरवाडा र नं 716 , लिहून देणार : दिलीप शेषराव घोगरे रा. खापरवाडा यांनी रक्कम रुपये 279000/- कर्ज घेऊन गट नंबर 145 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सह संस्था मर्या खापरवाडा र नं 716 यांचेकडील दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 279000/- चा बोजा दाखल करण्याची नोंद घेण्यात आली .