सातबारा Watch

← रसुलपूर (रेपाडखेड)

Ferfar #847 · रसुलपूर (रेपाडखेड)

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
कल्‍पना ज्ञानेश्‍वर पांगारकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक शाखा लिहून घेणार : श्रद्धा विठोबा हजबे गट नंबर/ सर्वे नंबर 39 वरील सेन्ट्रल बँक शाखा यांचेकडून दिनांक 11/06/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 36000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.