सातबारा Watch

← खुदावंतपूर

Ferfar #302 · खुदावंतपूर

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
कल्‍पना ज्ञानेश्‍वर पांगारकर
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सिरसो लिहुन देणार : मधुकर साधु जामणिक रा. खुदावंतपूर गट नंबर 32 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर साधु जामणिक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक PP33/MKCC/26-27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.